राजेश्वरीच्या फोटोवर चाहते म्हणाले.. शोबत नाही तुला अस नको करू शालू
फॅंड्री चित्रपटातून लोकांची मन जिकणारी राजेश्वरीचा मोठा चाहतावर्ग आहे.
मराठी अभिनेत्री राजेश्वरी खरात हीचे फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
हिंदी चित्रपाटाती अभिनेत्री पेक्षा कमी नाही राजेश्वरीचा हा लुक.
ती प्रत्येक पोस्ट सोशल मिडीयावर शेअर करत नेहमीच सक्रीय असते
तिचा हा फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत