राजामौली यांच्या RRR चित्रपटातील गाण्यासाठी मिळाले ऑस्कर

RRR चित्रपटातील 'नातू नातू' या गाण्याला मिळाला ऑस्कर
आरआरआरचे दिग्घदर्शक एस.एस. राजामौली यांचा १२ वा चित्रपट.
राजामौली हे एकमेव दिग्दर्शक आहेत ज्यांचे सर्व चित्रपट हिट झाले आहेत.
एसएस राजामौली यांनी हिंदी, तमिळ, तेलुगू भाषेतील अनेक चित्रपटांच्या कथा लिहिल्या आहेत.
बाहुबली सीरीज, बजरंगी भाईजान, मणिकर्णिका, थलैवी, मगधीरा आणि आरआरआर यांचाही समावेश