अश्लील चित्रपट प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजग राज कुंद्राच्या अडचणीत वाढ झाली आहे
पोर्नोग्राफी प्रकरणात (Pornography Case) दररोज नवनवे खुलासे येत आहे
राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे
अश्लिल चित्रपट बनवणं आणि प्रसिद्ध केल्याप्रकरणी राज कुंद्राला गुन्हे शाखेने केली होती अटक
 राज कुंद्रा विरोधात पुरेसे पुरावे असल्यामुळेच अटक झाल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली होती