महाराष्ट्रातील अनेक भागात काल मुसळधार ( Rain in Maharashtra  ) पावसाने हजेरी लावली
तर पावसाचा मराठवाड्याला जबरदस्त तडाखा बसला आहे. 
अरबी समुद्रात नवं वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे पुढील 48 तास राज्यासाठी महत्त्वाचे आहेत.
मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.