राज्यात सर्वाधिक लसीकरण झालेल्या जिल्ह्यात पुणे जिल्हा अव्वल
आतापर्यंत तब्बल 90 लाख लोकांच झालं लसीकरण
जिल्ह्यात एकुण 78 लाख 87 हजार 874 नोंदणीकृत मतदार असूनही 90 लाखाचा गाठला आकडा
काल दिवसभरात 1 लाख 56 हजार 620 जणांच झालं विक्रमी लसीकरण.
आतापर्यंत जिल्ह्यात 90 लाख 80 हजार 970 जणांनी घेतला कोरोना लसीचा डोस