पुणेकरांना आता रिक्षा प्रवासासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
सध्या पुण्यात दीड किलोमिटर साठी 18 रुपये घेतले जातात.
आता 22 नोव्हेंबरपासून या दरांत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आता दीड किलोमिटर साठी 21 रुपये मोजावे लागणार आहेत.