पुणे जिल्ह्यात ( pune district ) कोरोनाचे निर्बंध आणखी शिथिल करण्यात आले असून, यात मोठी सूट देण्यात आली आहे

तर सीनियर कॉलेजेस सुरू करायलाही परवानगी देण्यात आली आहे
तसेच पुण्यामधील नाट्यगृहं पन्नास टक्के क्षमतेने सुरू करायला परवानगी देण्यात आली
त्याचप्रमाणे खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास मुभा देण्यात आली आहे
तसेच पर्यटन स्थळे खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये घेण्यात आलेल्या आढावा बैठकीनंतर पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी ही घोषणा केली