कोणत्याही मराठी मुलाला विचारा त्याला PSI पल्लवी जाधव माहित नसतील असं होणार नाही
महाराष्ट्र पोलिस सेवेतील सर्वाधीक फॉलोअर्स असणाऱ्या अधिकारी म्हणजे PSI पल्लवी जाधव
नुकतंच १५ मे रोजी PSI पल्लवी जाधव यांचा विवाह पार पडला
त्याचे फोटोज त्यांनी सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत
यात त्या त्यांच्या पती कुलदीपबरोबर सुंदर पोझ देताना दिसत आहेत
पल्लवी जाधव या मुळच्या औरंगाबादच्या आहेत
लवकरच त्या हैदराबाद कस्टडी या सिनेमातून देखील झळकणार आहे
वर्दी हेच पहिलं आणि शेवटचं प्रेम असणाऱ्या पल्लवी जाधव यांना मॉडेलिंगचा देखील छंद आहे.