नागपूर जिल्ह्यातील चौकात एका सलूनमध्ये सेक्स रॅकेटचा (sex racket) पर्दाफाश केला.

धक्कादायक म्हणजे सलूनमध्ये हे हा काळाधंदा राजरोजपणे सुरू होता.
पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं असून अल्पवयीन मुलीसह दोन महिलांची केली सुटका
आरोपी महिलेचे नातेवाईकही सामील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. 
आरोपी महिला आणि तिच्या नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.