प्रियांका चोप्राचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर होतायत व्हायरल

पतीसोबत मस्ती करतानाच्या फोटोला 'snack' अस कॅपशन तिने दिल आहे.
प्रियांकाची बहीण परिणीती चोप्रा हिने कॉमेंट मध्ये म्हंटलंय की...
इथे काय चालू आहे..आपल्या कुटुंबातील सुद्धा इन्स्टाग्रामवर आहेत... डोळे बंद करून like बटन दाबण्याचा प्रयत्न करते.