बुलडाणा जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का
चिखली नगरपरिषदेच्या अध्यक्षा प्रिया बोन्द्रे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते घेतला प्रवेश
नगराध्यक्षा पती कुणाल बोन्द्रे यांचा ही काँग्रेस मध्ये प्रवेश
तर चिखली नगर परिषद पाणीपुरवठा सभापती गोपाल देव्हढे यांचा ही काँग्रेस मध्ये प्रवेश