बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रीती झिंटाने (Preity Zinta) नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
सरोगसीच्या माध्यमातून प्रीतीने 46 व्या वर्षी जुळ्या मुलांना जन्म दिला.
सरोगसीच्या माध्यमातून प्रीतीने 46 व्या वर्षी जुळ्या मुलांना जन्म दिला.
जय झिंटा आणि जिया झिंटा अशी या मुलांची नवे आहेत.
प्रीतीने सोशल मीडियावर पती जीन गुडइनफसोबतचा फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे.