उंच उडी या खेळ प्रकारात प्रवीण कुमार यांना रौप्यपदक
पुरुष उंच उडी टी ६४ प्रकारात प्रवीण यांनी हे पदक मिळल आहे.
भारताचं पॅरालिम्पिक स्पर्धेतील हे ११ वे पदक आहे.
प्रवीण यांनी पहिल्या प्रयत्नात १.८८ मी. , दुसऱ्या प्रयत्नात त्याने १.९३ मी. ,तिसऱ्या प्रयत्नात प्रवीणने १.९७ मीटर उडी मारली
प्रवीण यांनी २.०७ मीटरची उडी मारत आशियाई विक्रम केला आहे.