प्राजक्ता माळी हीच वेलेंटाइन फोटोशूट

मराठी सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी ही तिच्या अभिनयाने तर चंहत्याना घायळ करतेच.
पण तिच्या सध्याच्या तिच्या ट्रेंडिंग फोटोशूट ची चर्चा खूपच आहे.
प्राजक्ता ने नवीन वेलेंटाइन डे फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना वेड लावला आहे.
“छालकाये जाम आईये आप की आँखो के नाम.. होंठों के नाम...” अस कॅप्शन दिलं आहे.