पुजा सांवतचे साडीतील मनमोहक सौंदर्य
अभिनेत्री पुजा सावंत हि तिच्या अभिनयाने घरोघरी पोहचली आहे.
तिने नुकतेच साडीत फोटोशूट केले आहे
या साडीत पुजा एकदम सुंदर दिसते
तीला "दगडीचाळ" या चित्रपटातून चांगलीच प्रसिध्दी मिळाली आहे.
त्यामुळे दगडीचाळ २ अंकुश चौधरी सोबत पुन्हा एकदा चित्रपटात झळकणार आहे