पूजा हेगडे तिच्या देसी लुकचा ग्लॅमर, नुकताच तिने शेयर केलेलं छायाचित्र इनस्टाग्राम वर व्हायरल

चाहत्याना आकर्षण करणारी स्टाईल आणि फॅशन सेन्स मुळे पूजा नेहमीच चर्चेत असते.
सध्या अभिनेत्री पूजाने बॉलीवुड चित्रपट सृष्टीत आपला कल वाढवला आहे.
पण आता एक नव्या लुक मुळे अभिनेत्री पूजा हेगडे पुनः एकदा चर्चेत आली आहे.
पूजा तिच्या भावाच्या लग्नात कंजीवरंम साडी परिधान करून पोस्ट केलेल्या फोटोने चाहत्याना घायळ केल आहे.
पूजा ने स्टायलिश जांभळ्या रंगाचा लेहंगा परिधान करून चंहत्याना खुश केल.
पूजाला इनस्टाग्राम वर लाइक्स आणि कूमेंट्स च्या माध्यमातून भरभरून प्रेम मिळत आहे.