मलायकाने लेटेस्ट फोटोशूटने नेटिझन्सचे लक्ष वेधलय
मलायका अरोरा बॉलीवूडमधील स्टाइलिश सेलिब्रिटींपैकी एक आहे
मलायका अरोरा फोटोमध्ये ग्लॅमरस लुकमध्ये दिसत आहे
फोटोत मलायकाने सिल्व्हर कलरचा स्पार्कलिंग शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे
काही तासांतच तिच्या फोटोवर 1 लाखांहून अधिक लाईक्स आलेत