सोनाक्षीचे फोटो पाहून लोकं म्हणाले 'अडकली लग्नबंधनात'

सोशल मीडियावर सक्रिय असणारी सोनाक्षी सिन्हाने अलिकडेच फोटोशूट केलं आहे.
या फोटोंमध्ये सोनाक्षीचे वेगवेगळे लूक पाहायला मिळाले तर, तिचा मेकअपही खूप आकर्षक आहे.
या फोटोनंतर सोशल मीडियावर सोनाक्षी लग्नबंधनात अडकल्याची चर्चा सुरू झाली.
मात्र हे फोटो लग्नाच्या ड्रेसमधील असतील तरी हे एक फोटोशूट आहे. 
सोनाक्षी अलीकडेच ती भुज द प्राइड ऑफ इंडिया या चित्रपटात दिसली होती.