हा सुंदर समुद्र किनारा ऑस्ट्रलियातील पर्थ शहरापासून ४०० किमी अंतरावर आहे
जगातील सर्वात सुंदर समुद्र किनाऱ्यांमध्ये या किनाऱ्याचा देखील समावेश होतो
या मनमोहक मिजरी समुद्र किनाऱ्यावर एकेकाळी रक्ताचं पाणी असायचं
या किनाऱ्यावर पुर्वी महाकाय व्हेल माशाची शिकार केली जात असे त्यामुळे इथे समुद्रात सगळीकडे रक्तच रक्त असे
१९७८ मध्ये या किनाऱ्यावरची व्हेल शिकार सरकारने बंद केली
सध्य़ा कोव्हिड १९ मुळे या बीचवरील पर्यटनाला सरकारने बंद केली आहे
पण लवकरच सरकार हे निर्बंध उठवून पर्यटनासाठी हा किनारा पुन्हा सुरू करणार आहे