आजच्या काळात केवळ बॉलीवूडच नाही तर प्रादेशिक चित्रपटांच्या अभिनेत्रीही खूप लोकप्रिय होत आहेत. त्यांचा स्वतःचा मोठा चाहता वर्ग आहे, अशीच एक अभिनेत्री प्राची सिंग आहे.
आज आम्ही आपल्याला अशाच एका भोजपुरी अभिनेत्रीची ओळख करून देणार आहोत जिने आपल्या किलर परफॉर्मन्सने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
प्राची सिंग असे या अभिनेत्रीचे नाव आहे. प्राची सिंग सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिचे लाखो चाहते आहेत.
प्राची सिंग रोज तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. जे तिच्या चाहत्यांना खूप आवडतात. तिच्या इंस्टाग्रामवर स्टायलिश फोटोंचा साठा आहे.