पेट्रोल व डिझेलचे दर रोज वाढतायत.

1 ऑक्टोबरला पेट्रोलचा दर 107. 95 रुपये होता.

काल महिन्याच्या शेवटी म्हणजे 31 ऑक्टोबरला पेट्रोलचा दर 115.15 रुपये होता.

महिन्यात 7.2 रुपयांनी पेट्रोलचे दर वाढले आहेत.

आज पुन्हा पेट्रोल 35 पैशाने महागले आहे.

आज पेट्रोलचा दर 115. 50 रुपये आहे.

तर डिझेल 39 पैशाने महागले असून डिझेलची किंमत आता 106. 62 रुपये इतकी आहे.