सरकारी पेट्रोलियम कंपन्यांकडून रविवारी इंधनाचे नवे दर जाहीर करण्यात आले
त्यानुसार पेट्रोलच्या दरात 25 पैसे तर डिझेलची किंमत 29 पैशांनी वाढली आहे
गेल्या नऊ दिवसांमध्ये पेट्रोल 1.05 रुपयांनी महागले आहे
तर डिझेलची किंमत 2.09 रुपयांनी वाढली आहे