Petrol diesel price : राज्यात पेट्रोल-डिझेल झाले महाग, जाणून घ्या या पाच शहरांतील दर

मुंबई : पेट्रोल - 106.31, डिझेल - 94.27
पुणे : पेट्रोल - 106.70, डिझेल - 93.19
दिल्ली : पेट्रोल - 96.72, डिझेल - 89.62
कोलकत्ता : पेट्रोल - 106.03, डिझेल - 92.76
बैंगलोर : पेट्रोल - 101.94, डिझेल - 87.89