प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे (ज्येष्ठ समाजसेवक)
सचिन तेंडूलकर (क्रिकेटपटू)
सिंधूताई सपकाळ (दिवंगत समाजसेविका)
बाबा आमटे आणि साधना आमटे (दिवंगत ज्येष्ठ समाजसेवक)
लता मंगेशकर (दिवंगत गायिका)
आशा भोसले (ज्येष्ठ गायिका)
डॉ. रघूनाथ माशेलकर (आंतरराष्ट्रीय किर्तीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ)
शिवाजीराव गायकवाड उर्फ रजनीकांत (ज्येष्ठ अभिनेते)
बाबा कल्याणी (उद्योगपती)
राहूल द्रविड (क्रिकेटपटू)
झहीर खान (क्रिकेटपटू)
सुनिल गावसकर (ज्येष्ठ क्रिकेटपटू)
स्मृती मानधना (क्रिकेटपटू)
उज्ज्वल निकम (सरकारी वकील)
भालचंद्र नेमाडे (ज्येष्ठ साहित्यिक)
प्रशांत दामले (विश्वविक्रमी नाट्य अभिनेते)
नितीन देसाई (कला दिग्दर्शक)
राणी बंग आणि अभय बंग (ज्येष्ठ सामाज सेवक)
राही सरनौबत (नेमबाज)
अशोक सराफ (ज्येष्ठ अभिनेते)
मेधा पाटकर (सामाजिक कार्यकर्त्या)
माधुरी दिक्षित नेणे (अभिनेत्री)
नागराज मंजुळे (दिग्दर्शक)
प्रतिभाताई पाटील (राष्ट्रपती)