Mumbai: दीड महिन्याच्या बालकांना आजपासून देण्यात येणार पीसीव्ही लस
मुंबई महापालिका क्षेत्रात आज 13 जुलै पासून दीड महिन्याच्या बालकांना पीसीव्ही लसदेण्यात येणार
‘न्‍युमोनिया’ व इतर ‘न्‍युमोकोकल’ आजारांपासुन संरक्षण देणारी ‘न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन’ देण्‍यास आजपासून सुरूवात
मनपा आरोग्‍य केंद्रांमध्ये व रूग्‍णालयांमध्‍ये असणा-या आरोग्य केंद्रांमध्ये मोफत दिली जाणार लस
सकाळी 9 ते साधारणपणे दुपारी 1 या कालावधी दरम्यान ही लस दिली जाणार
हे लसीकरण बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 208 ठिकाणी करण्यात येणार आहे.
बालकांना ‘न्युमोकोकल न्युमोनिया’ आणि इतर ‘न्युमोकोकल’ आजारांपासून संरक्षण मिळु शकणार आहे.