नाशिकमध्ये रात्रभर पावसाची संततधार सुरु होती
धरण पाणलोट क्षेत्रात देखील रात्रभर पाऊस झाल्याने पाणीपातळी वाढण्याची शक्यता
नाशिकच्या गंगापूर धरणातून आज पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता
काल गंगापूर धरणातून 500 क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला
पावसाचा अंदाज पाहता गोदा घाटच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे