महाराष्ट्रासह भारताच्या विविध राज्यात "शिंदे पॅटर्न" सरकार

" एकनाथ शिंदे " सरकार स्थापन करण्यासाठी कोणती 'महाशक्ती' होती हे आता उघड झाले आहे.
केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून विरोधी सरकार उलथवण्यासाठी ‘शिंदेंप्रमाणेच आमदार फोडा आणि मुख्यमंत्री बना’
अशी ऑफर देऊन छत्तीसगड राज्यात सरकार पाडण्यासाठी आयकर अधिकाऱ्यांची ऑफर
असा दावा छत्तीसगडचे कोळसा व्यापारी सूर्यकांत तिवारी करत आहेत.
राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये अद्यापही भाजपला यश आले नाही