Oo Bolega oo oo bolega हे गाणं आणि त्यातील अभिनेत्री समंथा प्रभूच्या डान्सने सगळ्यांच्याच भुवया वर गेल्या असतील...
हा डान्स पाहून अनेक लोक या अभिनेत्रीचे फॅन झाले असतील..
पण हे पडद्यावर येण्यासाठी काय घाम गाळावा लागतो याची आपल्याला काहीच कल्पना पण नसते..
कातिल अदा दिसतात पण त्यासाठीची केलेली मेहनत देखील बघा..