औरंगाबाद महापालिकेत जुनी पेंशन योजना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडे यांनी घेतला निर्णय
नव्याने भरती झालेल्या 187 कर्मचाऱ्यांना याचा फटका बसणार
भरती होताच लागू करण्यात आली होती जुनी पेन्शन योजना
पण या योजनेला शासनाची मान्यता नसल्यामुळे पेन्शन योजना रद्द करण्यात आली आहे