बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहां यांनी दिला मुलाला जन्म.
नुसरत जहान आणि त्यांचे पती निखील जैन यांच्यात वारंवार खटके उडत असल्याचे समोर आले होते.
2009 मध्ये त्यांनी प्रसिद्ध उद्योगपती निखिल जैन यांच्याशी विवाह केला होता
निखील जैन यांनी नुसरत जन्म देणार असलेल्या बाळाचा बाप मी नसल्याचा धक्कादायक खुलासा त्यांनी केला होता.
यामुळे चित्रपटसृष्टीसह राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे.
आता नुसरतने जन्म दिलेल्या मुलाचे खरे वडील कोण? याची चर्चा सर्वत्र सुरू आहे…