डान्स हंगामा कार्यक्रमाच्या नावाखाली स्टेजवर प्रेक्षकांच्या समोरच अत्यंत अश्लील कृत्य
या व्हिडिओमध्ये २ तरुण आणि तरुणींचा कपडे काढून डान्स..
धक्कादायक बाब म्हणजे ते तरुण या तरुणींना नग्न करतानाचे ही या दृश्यामध्ये दिसते आहे.
डान्स हंगामाच्या नावावर सुरू असलेल्या अश्लील नृत्याचा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला आहे.
एवढ्या उघडपणे हे कार्यक्रम सुरू असतील तर पोलिसांना याची माहिती का मिळाली नाही.
स्थानिक लोकप्रतिनिधी व पोलीस प्रशासन काय करतय असा प्रश्न उपस्थित होत होता.
आता या घटनेनंतर अश्लील नृत्य केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत अशी माहिती उमरेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत सोळसे यांनी दिली आहे..