काही काळापूर्वी, बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन तिचा अभिनेता, सहकलाकार प्रभासला डेट करत असल्याच्या बातम्या

प्रभास पुढील आठवड्यात मालदीवमध्ये एंगेजमेंट करणार आहेत
'आदिपुरुष' या मोस्ट अवेटेड चित्रपटाच्या शूटिंगपासूनच या जोडप्याच्या अफेअरच्या बातम्या येत आहेत.
क्रितीच्या आधी प्रभास अभिनेत्री 'अनुष्का शेट्टी'ला डेट करत असल्याची चर्चा होती.
तिने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करून या अफवा असल्याच सांगितलं
क्रिती सेनन ही 'शहजादा', 'गणपथ' विशाल भारद्वाजचा 'चुरिया' या चित्रपटात दिसणार आहे.
प्रभास लवकरच 'आदिपुरुष', 'सालार', 'राजा डिलक्स' 'स्पिरिट' या चित्रपटात दिसणार आहे.