हृतिक रोशन नाही, तर 'रॉकी भाई' यश साकारणार 'रामायण'मध्ये रावणाची भूमिका
KGF Chapter 2 चा रॉकी भाई म्हणजे ​​यश सध्या चर्चेत आहे.
नितेश तिवारी आणि मधु मंतेना यांच्या चित्रपटात रॉकी भाई दिसणार आहे.
यश एका नव्या अंदाजात आणि भूमिकेत दिसणार आहे
नितेश तिवारी यांनी सांगीतल 'आम्हाला रामायण पडद्यावर आणायचे आहे जेणेकरून जगभरातील लोक ते पाहू शकतील.
हृतिक रोशनला हा रोल दिला जात होता पण 'विक्रम वेध' नंतर नकारात्मक भूमिका करणार नसल्याचे त्याने सांगितले.