नीता अंबानी यांची सून राधिकाचा देसी लूक
एंगेजमेंट सेरेमनीमध्ये राधिकाने गोल्डन रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे.
सोशल मीडिया यूजर्सनाही राधिका मर्चंटचा लूक खूप आवडतो.
ग्रीन आणि ऑरेंज रंगाच्या सिल्क साडीत राधिकाचे डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांच्या स्वित्झर्लंडमधील प्री-वेडिंग फंक्शनमध्ये राधिका मर्चंट या स्टाईलमध्ये दिसली.
मेहेंदी फंक्शनमध्ये राधिकाने गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता.