इंस्टाग्रामवर निक्कीचे ३.३ मिलियन फॉलोअर्स आहेत. जिथे ती दररोज तिचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो फॅन्ससोबत शेअर करत असते.
निक्की तांबोळी हिने आपल्या उत्कृष्ट स्टाइल सेन्सने लोकांना पटवून दिले आहे की ती खऱ्या अर्थाने टेलिव्हिजन इंडस्ट्रीची 'फॅशन क्वीन' आहे.
निक्कीचे चाहते तिच्या इंस्टाग्राम पोस्टवर अनेकदा चांगल्या कमेंट करतात. इव्हेंट असो किंवा फंक्शन, निक्की अनेकदा तिच्या आकर्षक लुक आणि स्टाइलने लोकांची मने जिंकते.
निक्की तांबोळीने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात साऊथच्या हॉरर फिल्म 'कांचना 3'मधून केली होती. लोकांना हा चित्रपट खूप आवडला.
'कांचना 3' व्यतिरिक्त, निक्की इतर काही तेलुगू चित्रपटांमध्ये दिसली आहे. याशिवाय ती 'खतरों के खिलाडी 11' या रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून दिसली आहे.
त्याचबरोबर फिटनेस फ्रीक निक्की तांबोळी हिने अनेक रिअॅलिटी शोमध्ये काम करून चाहत्यांमध्ये आपले खास स्थान निर्माण केले आहे