प्रियांकाने दिवाळीच्या मुहूर्तावर निकसोबत केले लक्ष्मीपूजन केले
प्रियांकाने सोशल मीडियावर शेअर केले दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो
फोटोमध्ये निक देखील मोठ्या भक्तिभावाने पूजा करताना दिसत आहे
प्रियांकाने पिवळ्या रंगाची साडी घातली होती आणि निकने पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातलेला दिसत आहे
फोटो शेअर करत प्रियांकाने लिहिले, 'या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता. नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम'