'my glamm filmfare ott awards' साठी अमृताने हा लूक केला होता
या फोटोमध्ये अमृताने सफेद रंगांच्या वन पिसमध्ये परिधान केला आहे
मराठीसह हिंदी सिनेमा तसेच हिंदी टेलिव्हिजनवरील उत्तम अभिनयामुळे ती नेहमीच चर्चेत असते
अमृता खानविलकर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते, तिच्या फोटोवर चाहत्यांनी खूप कमेंट केल्यात