जागतिक आरोग्य संघटनेनं आता करोनाच्या नवीन म्यू व्हेरिएंट संदर्भात धोक्याचा इशारा दिला आहे.

म्यू व्हेरिएंट जानेवारी २०२१ मध्ये पहिल्यांदा कोलंबिया या ठिकाणी आढळून आला होता.

या विषाणूची लागण झालेले चार हजारांच्या आसपास रुग्ण जगभरात आढळून आले आहेत.

या नवीन व्हेरिएंट वरती लसीचा देखील काही परिणाम होत नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.