हिना खानने बाथटबमध्ये फोटोशूट केलं आहे.
त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या नव्या फोटोंची सध्या चर्चा सुरु आहे.
हे फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले असून यामध्ये ती चक्क बाथटबमध्ये बसलेली दिसत आहे.
हॅलो ब्युटिफूल’ असं कॅप्शन देत हिना खानने फोटो शेअर केले आहेत.
मिनी ड्रेसमध्ये पोझ देत त्यांनी हे फोटोशूट केले आहे.
फक्त एका दिवसांत या फोटोंना चार लाखांहून अधिक चाहत्यांनी लाईक केलं आहे.
हिना खान नेहमी सोशल मीडियावर असे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.