बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाच्या घरी काही दिवसापूर्वी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे
आपल्याला मुलगा झाल्याची बातमी नेहाचा पती अभिनेता अंगद बेदीने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली होती.
आता नेहाने तिच्या मोलाचा गोड आणि गोंडस फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे
यासोबतच नेहाने भली मोठी पोस्ट करत डॉक्टरांचे देखील आभार मानले आहेत