शेवटी सुवर्ण पदक जिंकलंच! टोक्योमध्ये नीरज चोप्रानं घडवला इतिहास!

नीरजने ८७.५८ चे सर्वोत्तम अंतर कापून सुवर्ण जिंकले.
२००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकनंतर भारताचे हे पहिलं सुवर्णपदक आहे.
भालाफेकमध्ये भारताचे हे पहिलेच पदक आहे.