ज्येष्ठ पत्रकार कमाल खान यांचे शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कमाल खान यांच्या निधनाच्या वृत्ताने पत्रकारिता विश्वात शोककळा पसरली आहे.
कमल यांच्या निधनाबद्दल सर्व राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि संपूर्ण प्रसारमाध्यमांनी दु:ख व्यक्त केले आहे.
कमाल खान त्यांच्या मीडिया रिपोर्टिंगसाठी नेहमीच लक्षात राहतील. कमाल खान एनडीटीव्हीमध्ये काम करायचे.