अ.भा,महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा नेटा डिसोझा यांचं मुंबईत आगमन
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसने केलं मुंबई विमानतळावर जंगी स्वागत
यावेळी उपस्थित काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये होतं जल्लोषाचं वातावरण
प्रियांका गांधी यांनी उत्तरप्रदेशमध्ये दिला होता 'लडकी हुँ लड सकती हुँ' चा नारा