जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचा आधी रजिस्टर पद्धतीने विवाह झाला
नताशा आव्हाडने व्यावसायिक एलन पटेल यांच्याशी विवाह
एलन पटेल यांच्या कुटुंबीयांच्या इच्छेप्रमाणे गोव्यात विवाह सोहळा संपन्न
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सेनेचे नेते एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर यांची विवाहाला उपस्थितीत