नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण म्हणून ओळख असलेला गिरणा धरण 100 टक्के भरला
गिरणा धरणाने सलग चौथ्या वर्षी ही शंभरी गाठली
गिरणा धरण भरल्याने सकाळी 7 वाजता या धरणातून 5 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला
गिरणा धरणाचे चार दरवाजे एक फुटाने आता उचलण्यात आले आहे
गिरणा धरणात पाण्याची आवक अजून सुरूच असल्याने अजून पाणी वाढण्याची शक्यता आहे
तर नदीकाठी असलेल्या गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाकडून आवाहन