नागपूर जिल्ह्यात तब्बल 16 महिन्यानंतर कोरोना रुग्णांचा ( Corona patient ) आकडा ‘झिरो’
गेल्या 24 तासांत नागपूर जिल्ह्यात एकंही कोरोना मृत्यू नाही यापूर्वी 16 मे 2020 ला होती झिरो कोरोना रुग्णांची संख्या ( Zero corona number of patients )
झिरो कोरोना रुग्णसंख्येमुळे नागपूरकरांना मोठा दिलासा