बालकलाकार मायरा वायकूळ साडीतील फोटोशूट
"माझी तुझी रेशमी गाठ" या मालिकेतून घराघरा पोहचली आहे.
मायराच्या गोड अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात तिचे स्थान निर्माण झाले आहे.
या नऊवारी साडीत मायरा एकदम सुंदर दिसते.
परि या नावाप्रमाणेच तिचे साडीतील गोडंस लुक प्रेक्षकांची झोप उडवणारी आहे.