‘पांडू’ हा निखळ विनोदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता.
यातील गाणी लोकांच्या चांगलीच दर्शविली आहे.
यातील ‘दादा परत याना’ आणि ‘बुरुम बुरुम’ हे गाणं अवधूत गुप्ते यांनी लिहिलं आहे.
‘जाणता राजा’ हे गीत समीर सामंत यांनी लिहिलं आहे.
चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेले भाऊ कदम, कुशल बद्रिके, सोनाली कुलकर्णी, हेमांगी कवी असनार आहे.
हा चित्रपट ३ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.