भारतातील प्लास्टिकचे प्रदूषण हे एक आपल्या सर्वांसमोरील मोठे आव्हान आहे

देशात 2019-20 दरम्यान 26 हजार टन प्लास्टिक कचरा निर्माण झाला.

उर्वरित 40 टक्के लँडफिल्समध्ये किंवा प्रवाह किंवा भूजलातील प्रदूषक म्हणून संपला.

बिस्लेरी शोकेस सेंटर हे 2017 मध्ये सुरू झालेल्या कंपनीच्या ‘बॉटल फॉर चेंज’ कार्यक्रमाचा एक भाग आहे.

या प्रकल्पाची ६ हजार ५०० टनांपेक्षा जास्त प्लास्टिकचे पुनर्वापर करण्यात सक्षम आहे.

‘बॉटल फॉर चेंज’चा एक भाग म्हणून जागरूकता निर्माण करण्यासाठी अभीनव उपक्रमन..