येत्या काही दिवसांत मुंबईच्या विविध भागांत पुढील दोन दिवस पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत होईल. 

मुंबईचा पाणीपुरवठा दोन दिवस विस्कळीत होणार असल्याची बातमी बीएमसीने दिली आहे, 

त्यामुळे मुंबईकरांना अनेक भागात दोन दिवस पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

भांडुप आणि पळस पंजरापूर संकुलातील पाणी पंपिंग स्टेशनवर काही दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत

ज्यामुळे मंगळवार आणि बुधवारी मुंबईतील पाणीपुरवठ्यावर याचा परिणाम होणार आहे

मंगळवारी सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत संपूर्ण शहर आणि उपनगरात 15 टक्के पाणीकपात होणार